कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी सीजन २ पुन्हा एकदा यायला तयार आहे. याचा पहिला टिझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला.